थोडस माझ्याबद्दल..

मी अजय भांगे. मुंबईतल्या नावाजलेल्या संस्थेत गेली २० वर्षे अधिव्याख्याता (यंत्र अभियांत्रिकी) या पदावर. त्यातील मागिल ९ वर्षे अधिव्याख्यात (निवड श्रेणी) या पदावर कार्यरत.
मूळचा मी विदर्भातला, गोंदियाचा २१ वर्षांपासुन वास्तव्य मुंबई जवळ, सहा वर्षे ठाण्यात.
वाचन माझा छंद. वाचण्यात रस असला तरी लिहीणे कधि जमलेच नाही.